मज एकाचा विस्तार ! ही भावना आपल्या मनामध्ये आलीच नाही पाहिजे. कारण जगामध्ये फक्त आपण आपलाच विचार करण्याची वृत्ती ही प्रथम सोडली पाहिजे. आपण स्वत:च्या विस्ताराबरोबरच इतरांचा विस्तार कसा वाढेल याचा विचार केला पाहिजे. माणसाचे जेव्हा पृथ्वीवरील अस्तित्व नष्ट होईल तेव्हा जगाचा नाश होण्यास सुरुवात होईल असे म्हटले जाते. पण जोपर्यंत पृथ्वी तलावावर सजीव माणसांचे अस्तित्व आहे, तोपर्यंत जगाचा नाश होऊच शकत नाही. आज आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या मते, जगाचा नाश होण्याच्याबदली जग अधिक वेगाने विस्तारीत होत जाते आहे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी मज एकाचा विस्तार ! यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा